Thursday, December 13, 2018

१३ डिसेंबर २०१८ | चालु घडामोडी आणि बातम्या - जोश मराठी (Josh Marathi)


१.👉 भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार बनण्याकडे विराट कोहली ची वाटचाल सुरु आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध चालु असलेल्या सामन्यात क्लीन स्वीप केल्यास कर्णधार कोहली नंबर वन ठरेल.

२.👉 STATUE ऑफ युनिटी ला पोहचण्यासाठी पश्चिम रेल्वे बनवणार नवं स्टेशन. 

३. 👉 देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, तीन राज्यातील पराभवानंतर सरकार कर्ज माफी करण्याची शक्यता.

४. 👉 आरक्षणानंतर पाहिलं मराठा कास्ट सर्टिफिकेट मिळाले. ४. आरक्षणानंतर पाहिलं मराठा कास्ट सर्टिफिकेट मिळाले. सेतू सुविधांवर मोठी गर्दी.

५. 👉आता परवानगी शिवाय WHATSAPP ग्रुप मध्ये ऍड करता येणार नाही, WHATSAPP आणेल नवीन फिचर?

६. 👉 शिक्षक मेगा भरतीतील हालचालींना वेग, येत्या जानेवारीत होणार भरती.

७. 👉 भारतीय रिझर्व बँकेने सायबर सुरक्षा मानदंडांचे उल्लंघन केल्याबद्दल  इंडियन बँकेवर 1 कोटींचा दंड ठोठावला आहे.

८. 👉 मुंबईच्या वेस्टर्न नेव्हल कमांडमध्ये भारतीय नौदलाने ‘डीप सबमर्जेंस रेस्क्यु व्हेइकल’ सेवेत दाखल केले आहे

९.👉 Hockey World Cup 2018: भारताचे आव्हान संपुष्टात, नेदरलँड्स उपांत्य फेरीत.

१०.👉 कोल्हापूरच्या अंबाबाईची मुर्ती मध्ये बदल करा, भाविकांची मागणी.

हि महान्यूज आवडल्यास सोशल मीडियावर शेअर करायला विसरू नका.



No comments:

Post a Comment